वसंतनगर मध्ये 'स्वच्छ बारामती सुंदर बारामती" या अंतर्गत कार्यक्रमात युवा नेते योगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते डजबिन वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 18, 2022

वसंतनगर मध्ये 'स्वच्छ बारामती सुंदर बारामती" या अंतर्गत कार्यक्रमात युवा नेते योगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते डजबिन वाटप..

वसंतनगर मध्ये 'स्वच्छ बारामती सुंदर बारामती" या अंतर्गत कार्यक्रमात युवा नेते योगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते डजबिन वाटप..
बारामती:- महेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरातील वसंतनगर येथे मोफत  ओला कचरा ,सुका कचरा, डजबिन वाटप या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते योगेन्द्र दादा पवार बोलत होते हा उपक्रम पाहून स्वतः योगेंद्र दादा यांनी  शरयू फाउंडेशन मार्फत 100 डजबिन देण्याची घोषणा केली स्वच्छ बारामती सुंदर बारामती या उपक्रमाला पहिल्यांदाच वसंतनगर येथून सुरुवात झाली आहे असे योगेंद्र दादा म्हणाले, महेश गायकवाड यांनी समाजोपयोगी व आदरणीय अजितदादा पवार यांची स्वच्छ बारामती सुंदर बारामती यांची प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवला असेच उपक्रम सर्वांनी घ्यावेतअसे  आवाहन योगेंद्र दादांनी सर्वांना आव्हान केले पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करत राहा पक्ष आपल्या कामाची दखल निश्चित घेईल सदर प्रसंगी. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महेश रोकडे , राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अमर धुमाळ, बारामती शहर महिला अध्यक्ष, अनिताताई गायकवाड.माजी नगरसेविका शीतल गायकवाड.माजी नगरसेविका अर्चना ताई जाधव.माजी उपनगराध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड,अखिल भारतीय टकारी समाज संघ अध्यक्ष, अविनाश गायकवाड,बारामती शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष, सयाजीराव गायकवाड,शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव सदर प्रसंगी  प्रास्ताविक सयाजी गायकवाड यांनी केले सौ. रंजना गायकवाड यांनी व एडवोकेट अविनाश गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड सर यांनी केले आलेल्या मान्यवरांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले.

No comments:

Post a Comment