महाराष्ट्रात कुरेशी जमात मधील mbbs ची पदवी घेणारे डॉ. अरबाज जफर चौधरी यांचा सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 7, 2022

महाराष्ट्रात कुरेशी जमात मधील mbbs ची पदवी घेणारे डॉ. अरबाज जफर चौधरी यांचा सन्मान..

महाराष्ट्रात कुरेशी जमात मधील mbbs ची पदवी घेणारे डॉ. अरबाज जफर चौधरी यांचा सन्मान..                                            फलटण:- महाराष्ट्रात कुरेशी जमातीला वेगळ्याच नजरेने पाहिलं जात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना अनेक अडीचणीला सामोरे जावे लागले, अश्या जमातीत जे पिढ्यानपिढ्या व्यवसायात गुरफुटून गेलेले शिक्षणापासून वंचित जमात पण आज खऱ्या अर्थाने mbbs व dmlt ही पदवी घेणारे चौधरी बंधूच्या रूपाने एक वेगळाच आदर्श दिला,डॉ अरबाज जफर चौधरी हे खूप अडचणीला तोंड देत शिक्षण घेतले mbbs ही पदवी घेऊन डॉक्टर झाले तर हुजेफा कादर चौधरी हे dmlt पदवी घेऊन जमातीची मान उंचावली या चौधरी बंधूंचा सन्मान सोहळा फलटण कुरेशी जमातीने ठेवून आणखीन मोठे व्हावे हे प्रोत्साहन दिले  मरहूम महेबूबभाई बुडन कुरेशी यांचे नातू आणि जफर दाऊद चौधरी पाचगणी वाले यांचा मुलगा डॉ अरबाज जफर चौधरी mbbs यांचा फलटण कुरेशी जमातच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हा जाकीर कुरेशी व जमील कुरेशी ,वाजीद कुरेशी, आफताब कुरेशी, अल्ताप कुरेशी, मोहम्मद कुरेशी,सलमान जाकीर कुरेशी व इतर सहकारी परिवार यांनी आयोजन केले होते, या कार्यक्रमासाठी हा. गफूर कुरेशी, हाजी नियाज अहमद कुरेशी, अफसर कुरेशी, तर बारामती मधून कुरेशी जमातीचे हाजी शबीर कुरेशी, कासम कुरेशी,संमद कुरेशी, वसीम कुरेशी व इतर यांनी बारामती च्या वतीने चौधरी बंधूंचा सत्कार केला.यावेळी डॉ अरबाज कुरेशी यांनी आपण शिक्षण घेताना किती अडचणी आल्या याचा काही अनुभव सांगितला,हे अनुभव सांगताना अनेकांचे डोळे भरून आले होते,

No comments:

Post a Comment