*नवनिर्माण युवा फाऊंडेशने 50 विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा*
बारामती:-नवनिर्माण युवा फाऊंडेशन यांचे वतिने जळोची गावामधे 10 वी , व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी चा सत्कार सोहळा घेण्यात आला या वेळेस तब्बल 50 विद्यार्थी यांना आवातंर वाचनाची पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले, तसे आत इथुन पुढे भविष्यात काय करायाचे कोणत्या क्षेत्रात जास्त स्कोप आहे व कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा व स्पर्धा परिक्षा कशी असते या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या वेळेस स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्या साठी प्रा. शेखरु हुलगे सर , व
करिअर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.गैरव गुंदेचा सर उपस्थित होते, या वेळी पंचायत समीतीचे माजी गट नेते दिपकराव मलगुंडे, दुध संघाचे माजी व्हा चेअरमन प्रातापराव पागळे, डाॅ.राजेंद्र चोपडे, दत्तात्रय माने, शैलेश बगाडे,अत्तुल बालगुडे, धनंजय जमदाडे, किशोर पाचंगे, संजय मलगुंडे तसेच नवनिर्माण फाऊंडेशन चे अध्यक्ष अँड.अमोल सातकर,सचीव डाॅ. नवनाथ मलगुंडे, निलेश कांबळे,किशोर सातकर, शंतनु देवकाते, श्याम घाडगे, निखील दांगडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment