गुळ उत्पादक गुऱ्हाळ!मध्ये जळण म्हणून प्लास्टिक बूट चप्पल ज्वालाशील द्रव्य वापर होतेे, कारवाई ची मागणी.. दौंड:- दौंड तालुका या ठिकाणी दौंड तहसील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रोहित बनकर तसेच महेश जगदाळे उपाध्यक्ष दौंड शहरकाँग्रेस प्रकाश सोनवणे दौंड तालुका सचिव काँग्रेस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दौंड तालुक्यामध्ये गुळ उत्पादक गुऱ्हाळची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जळण म्हणून प्लास्टिक बूट चप्पल ज्वालाशील द्रव्य वापरले जाते त्यामुळे प्रदूषणात वाढ होऊन दौंड तालुक्यातील शासनाच्या आकडेवारीनुसार दौंड तालुक्यातील टीबी रुग्णांची संख्या 207 इतकी झाली असून त्यासाठी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ मालक जबाबदार आहे असे निदर्शनास अले असून त्यामुळे गुऱ्हाळ मालकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांच्या वतीने देण्यात आले
Post Top Ad
Thursday, June 2, 2022
Home
ताज्या घडामोडी
दौड
गुळ उत्पादक गुऱ्हाळ!मध्ये जळण म्हणून प्लास्टिक बूट चप्पल ज्वालाशील द्रव्य वापर होतेे, कारवाई ची मागणी..
गुळ उत्पादक गुऱ्हाळ!मध्ये जळण म्हणून प्लास्टिक बूट चप्पल ज्वालाशील द्रव्य वापर होतेे, कारवाई ची मागणी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment