बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने १८ जून रोजी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 17, 2022

बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने १८ जून रोजी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम...

बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने १८ जून रोजी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम...                                           बारामती:- दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लोकनेते मारुतराव जाधव प्रतिष्ठाण बारामती, जि. पुणे. यांच्या वतीने बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने
रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,यावेळी रक्तदान वेळः शनिवार दिनांक १८ जून २०२२ रोजी, सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत स्थळ - लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक सिल्व्हर ज्यूबिली सहकारी रुग्णालय नजिक, बारामती जि. पुणे.याठिकाणी आयोजित केला असून
कार्य हीच ओळख फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, समीर बनकर (वृक्षवेडा) यांच्या विविध संकल्पनेतून साकार वृक्षारोपणाच्या वृक्षारोपण ठिकाण :१८ जून २०२२ रोजी, सायं. ५ वा. बनकर वस्ती, उंडवडी कडेपठार, बारामती.ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. यावेळी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी विनंती निमंत्रकः राणी जाधव (सुप्रिया सोळांकुरे) समस्त जाधव परिवार मो. 9850119669 यांनी केले असुन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. सुनेत्रावहिनी पवार अध्यक्षा, बारामती टेक्सस्टाईल, बारामती
मा.श्री.संभाजीनाना होळकर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गट नेते बानप मा. श्री. सचिन शेठ सातव,मा. सौ. वैशालीताई नागवडे
मा.सौ. पौर्णिमाताई तावरे मा नगराध्यक्ष, जेष्ठ नगरसेवक श्री. किरणदादा गुजर मा.श्री. अशोक इंगवले अध्यक्ष, बारामती सह. बँक अध्यक्षा, रा.कॉ. पश्चिम महाराष्ट्र मा. नगराध्यक्षा बा.न.प.मा. नगरसेवक, बा.न.प.काँग्रेस अध्यक्ष, बारामती.सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे,तर कार्यक्रमाचे संयोजक- अनिल गायकवाड मा.उपनगराध्यक्ष, संतोष जाधव (पत्रकार), रमेश जाधव, प्रल्हाद जाधव, प्रकाश पळसे, गणेश गायकवाड, महेश गायकवाड,बाळासाहेब गायकवाड, राजु गायकवाड, बंटी जाधव, लोकेश जाधव, महेश जाधव, विकास जाधव, पंकज जाधव, रविंद्र गायकवाड, मोहन पंजाबी हे करणार आहे.
 

No comments:

Post a Comment