जगदगुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त वारकऱ्यांना जैन सखी ग्रुप तर्फे अन्नदान ..!
बारामती:- येथील जैन सखी ग्रुप अन्नदान करण्यात आले. यावेळी जैन सखी ग्रुपच्या
अल्पा भंडारी,रोहिणी ओसवाल,हेमा ओसवाल,सुनिता मोदी,अर्चना भंडारी,मनीषा मुथा,सुरभी ओसवाल ,लता ओसवाल,सायली मोदी,मयुरी मुरूमकर, मंजु बोरणा,श्रद्धा दोशी स्व. सौ. मुन्नी बेन शहा,नयना शाह,शीतल गुंदेचा,अंजली देसाई,कविता गांधी,सपना शहा,शीतल मुथा उपस्थित होत्या.यावेळी वारकरी भक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, फराळ वाटप, अन्नदान यासारखे उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे आयोजक:' जैन सखी ग्रुप बारामती यांच्या कडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment