जगद्गगुुरू संत श्री तुकाराम महाराज पालखीचे हजारो वारकरी भक्तांना अन्नदान..! बारामती:-गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आली नव्हती, यामुळे सालाबादप्रमाणे (गेली दोन वर्षे)याही वर्षी कारभारी टेम्पो चालक मालक संघटनाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यास हजारो वारकरी भक्तांनी या अन्नदानाचा लाभ घेतला, या कार्यक्रमात खरी उणीव भासली ती कारभारी टेम्पो रिक्षा संघटनाचे मार्गदर्शक, आधारस्तंभ कै. ज्ञानेश्वर(माऊली)मत्रे यांचं नसण्याची नुकताच त्यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं होतं नावातच माऊली असल्याने दर वर्षी पालखीत येणाऱ्या वारकरी भक्तासाठी त्यांच मोठं योगदान असायचे स्वतः हिरहिरीने भाग घेऊन अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत करीत पण त्यांची आठवण....आमच्या मनात कायम राहील.!आज जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तासाठी कारभारी टेम्पो रिक्षा संघटना यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी गाळे धारक, हमाल कामगार संघटना व देणगीदार यांच्या वतीने मोलाच सहकार्य लाभले कारभारी टेम्पो रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष संतोष जाधव(पत्रकार),विजय परकाळे,हनुमंत गिरंजे,मिलिंद बनकर, नाना गवारे, शंकर सकट,अमोल काळे,भाऊड्या साबळे, सोमा नगरकर, गवारे बंधू, सकट बंधू, अप्पा मत्रे , बारीकराव गावडे, पांढरे,वाडीले,कांता शेठ,वंदे मातरम रिक्षा संघटनाचे सर्व बांधव उपस्थित होते.तर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
Post Top Ad
Tuesday, June 28, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
जगद्गगुुरू संत श्री तुकाराम महाराज पालखीचे हजारो वारकरी भक्तांना अन्नदान..!
जगद्गगुुरू संत श्री तुकाराम महाराज पालखीचे हजारो वारकरी भक्तांना अन्नदान..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment