स्वराज्य पोलीस मित्र संघटना बारामती तालुका अध्यक्षपदी ज्योती बबन शिंदे यांची नियुक्ती...
बारामती:- आज पूर्ण भारतभर स्वराज्य पोलिस मित्र संघटना यांचे जाळे फिरत आहे तसेच आपल्या बारामती मध्ये अध्यक्षपदी ज्योती बबन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,,
स्वराज्य पोलीस मित्र क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडचणी सोडवत पोलिस मित्र संघटना सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे व प्रदेशाध्यक्ष सुशांत जी गोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी पोलीस मित्र संघटनेची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी आपणावर सोपवत आहोत गुणवत्ता संघटनात्मक लोका कार्य आणि कार्यक्षमता पाहून पुढील मर्यादा व पदांचा विचार केला जाईल आपण कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक व न्याय हक्कासाठी बांधील राहील ही अपेक्षा,,
आपल्या कार्याचा आढावा घेऊन आपल्याला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे...ती तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडाल व पोलीस स्टेशन ना आपली मदत होईल असे कार्य कराल ही अपेक्षा...
No comments:
Post a Comment