भारत गोविंद दराडे यांचे अल्पशा आजाराने निधन..
बारामती:- महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे बारामती अध्यक्ष संजय(नाना) दराडे यांचे बंधू भारत गोविंद दराडे यांचे सोमवार दि.11 रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले,अनेक वर्षांपासून त्यांनी टू व्हीलर च्या गाड्या दुरुस्ती चा व्यवसाय उत्तम रित्या केला ते एक हुशार कारागीर होते,त्यांच्या अचानक जाण्याने बारामतीत त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक सामाजिक संघटना यांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून श्रध्दांजली वाहली.
No comments:
Post a Comment