आधुनिक भारताचे शिल्पकार = बाबुजींच्या राजकीय कारकिर्दीतील काही आठवणी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

आधुनिक भारताचे शिल्पकार = बाबुजींच्या राजकीय कारकिर्दीतील काही आठवणी..!

आधुनिक भारताचे शिल्पकार = बाबुजींच्या राजकीय कारकिर्दीतील काही आठवणी..!
बारामती:- आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रवादी दलित नेते देशाचे माजी पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांची आज 36 वी पुण्यतिथी दिल्ली येथे समता स्थळावर साजरी होत आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात अविरतपणे बिहारच्या सासाराम मतदारसंघातून पन्नास वर्ष लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रम बाबू जगजीवन राम यांच्याकडे जातो. श्रद्धेय बाबूजी जीवन राम यांची 36 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून अकादमीच्या वतीने आज आम्ही साजरी करत आहोत बाबू जगजीवन राम कला संस्कृतीचा साहित्य अकादमीचा महाराष्ट्र राज्य
सचिव म्हणून मी प्रथम बाबूजी यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज 36 व्या पुण्यस्मरण दिली अर्पण करतो. बाबूजींनी देशाचे श्रम मंत्री, रेल्वेमंत्री कृषी मंत्री संरक्षण मंत्री म्हणून अविरतपणे सेवा केली. बिहारच्या सासाराम मतदारसंघातून सलग पन्नास वर्षे लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम अखंडपणे अविरतपणे त्यांच्या नावावर नोंदवला जातो. 1967 मध्ये दुष्काळ पडलेला
असताना हरितक्रांतीचे उपसून पासून देशाला सावरण्याची महान कार्य बाबूजी ने केले. 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी ते देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यावेळी भारत व पाकिस्तान युद्ध चालू होते त्यावेळी एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी पाकिस्तानच्याच भूमीत भारतीय लष्कराच्या समोर शस्त्रास्त्रसह शरणागती पत्करली व खऱ्या अर्थाने बांगलादेशाची निर्मिती झाली. त्याचे सर्व श्रेय बाबू जगजीवन राम यांना
जाते म्हणून 16 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्ध होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली त्याचे सर्व श्रेय बाबूजीना जाते. बाबू जगजीवन राम हे संत रविदासांना आपली प्रेरणा
मानत. रविदासाच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता संत शिरोमणी रविदास यांना ते गुरु मानत असत. त्यामुळे संत शिरोमणी रविदासांच्या भारत घडवण्याची त्यांची स्वप्न होते. बाबूजींनी समतावादी भारत घडवण्याचा महान प्रयत्न केला आहे. जीवन पर्यंत त्यांनी संघर्ष केला संत शिरोमणी रविदासाच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या करिता ते नेहमी म्हणत तत्पर असत. रविदासाबद्दल ते नेहमी असे म्हणत "ऐसा चाहू राज में जहा मिले सबन को अन्न: छोटे बड़े सब बसे रविदास रहे प्रसन्न " असे ते रविदासाबद्दल म्हणत असत. बाबूजींनी दलित उपेक्षित पीडित
लोकांच्याकरिता त्यांच्या शिक्षणासाठी बहुजन ग्रामीण इलाख्यामध्ये शाळा काढणे आणि जणांना विशेष शिष्यवृत्तीचे प्रावधान देण्याचे महान कार्य केले स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर अनेक शाळा मधून
बहुजन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता परंतु स्वातंत्र्याच्या नंतर सर्व शाळांमध्ये हरिजन
विदयार्थ्याना शिक्षण खुले करण्याची महान कार्य त्यांनी केली दलित पीड़ित वंचित उपेक्षित वर्गाच्या शिक्षण प्रक्रियेला गती देण्याची महान कार्य केले. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी जनजागृती करून अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी म्हणून सरकारच्या मध्ये कठोर कायदे यांचे काम केले अस्पृश्य वर्गाला
मंदिरात हॉटेलमध्ये शाळांमध्ये धर्मशाळांमध्ये मंदिरात प्रवेश नव्हता त्या प्रवेशासाठी अस्पृश्य वर्गाला मंदिरे करून देण्याचे काम केले रेल्वेमंत्री असताना बाबूजींनी देशातल्या अनेक रेल्वे स्टेशनवर पाणी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी वाल्मीक वाल्मिकी लोकांची नियुक्ती केली बाबूजींनी श्रम मंत्री रेल्वेमंत्री कृषी मंत्री
सिंचाईमंत्री रक्षामंत्री आणि उपपंतप्रधान अशी अनेक पदे बघून देशाची अविरतपणे शेती सेवा केली बिहारच्या सासाराम मतदारसंघातून 50 वर्ष सतत लोकसभेचे सदस्य म्हणून प्रचंड अशा प्रकारे बहुमताने निवडून अखंडपणे देश सेवा केली याला जगामध्ये तोड नाही 1967 मध्ये भारतामध्ये या वेळेला भारतामध्ये या वेळेला
दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये अनेक लोकांना खायला मिळत नव्हते अशावेळी बाबूजींनी हरित क्रांती करून फार मोठे कार्य केले 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानच्या एक लाख सैनिक
त्यांच्याच पाकिस्तानच्या भूमीत शरणांगती पत्करायला लावण्याचे महान कार्य करून बांगलादेश निर्मितीची खऱ्या अर्थाने श्रेय त्यांच्याकडे जाते आणि त्यांचे बांगलादेश निर्मितीचे ऐतिहासिक कार्य युगे न युगे लोकांच्या
स्मरणात राहील सामाजिक भेदभावाच्या विरोधात बाबूजींनी लढाई दिली चार वेळा प्रधान मंत्री बनण्यापासून बाबूजीना वंचित ठेवण्यात आलं गेले. अशा वेळेला कधीही कधीही न डगमगता त्यांनी अखडपणे आपले कार्य
थोड़े केले बाबूजींचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी बिहारच्या चांदवा येथील दलित कुटुंबात झाला. खरंतर त्यांचे प्रारंभिक जीवन शालेय जीवन आराहा शहरातून झाले. जिथे त्याना भेदभावाचा सामना करावा लागला शहरांमध्ये त्यांना अस्पर्श असा भेदभाव भोगावा लागला जात होता. वेगळ्या भाड्यातून पाणी त्यांना प्यावं
लागत असे परंतु भांडफोडून त्यांनी मुख्याध्यापकाच्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये ठेवलेले भांडं पिण्याचे भांड फोडून ते त्यांना काढावे लागले आणि सर्वासाठी समतेचे पिण्याचे भांड मुख्याध्यापकांना तिथे ठेवावे लागले
होते 1925 ला मदन मोहन मालवीय यांच्या विचाराचा प्रभाव पडला आणि पंडित मदन म्हणून मानवी यांच्या निमंत्रण बाबूजीनी बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षणाला प्रारंभ केला होता 1935 रोजी बाबूजीनी हिंदू महासभेच्या अधिवेशनात अस्पृश्यसाठी पिण्याचा पाण्याचा फार मोठा संघर्ष केला बिर्याणी मंदिर खुली
 ठेवावीत म्हणून त्यांनी 1935 रोजी हिंदू महासभेच्या पुढे प्रस्तावता हिंदू महासभेच्या पुढे प्रस्तावनात असताना 1935 रोजी हेमंत कनिशन समोर हजर झाली आणि दलीतांना स्वतंत्र मतदानाचा हक्के देण्याची मागणीला
त्यांनी जो लावून दिला अशा पद्धतीने ब्रिटिश राज्य व तीविरुद्ध भारत छोड़ो आंदोलनात सुद्धा त्यांनी भाग घेऊन 1910 रोजी च्या दशकात त्यांच्याशी संबंधित राजकीय कार्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावे लागला स्वातंत्र्यानंतरचे योगदानामध्ये 1946 रोजी अंतिम सरकारमध्ये सर्वात तरुण मंत्री होण्याचे भाग्य जीवनरात
यांना मिळाले 1942 ते 52 या काळामध्ये ते देशाचे कामगार विभागाचे मंत्री अविरतपणे सेवा केली 1952 ते 56 या काळामध्ये देशाचे दळणवळण वळण मंत्री म्हणून काम केले 1956 ते 62 या काळामध्ये केंद्रीय परिवहन आणि रेल्वेमंत्री 1962 ते 1963 या काळात देशाची वाहतूक मंत्री बन्नण्याचे काम त्यांनी केली 1967 ते 1970 या काळात देशाचे अन्याय कृषिमंत्री म्हणून समृद्धपणे आपल्या कार्याचा तसा त्यांनी जोपासला आणि खऱ्या अर्थाने देशाला कृषी हरितक्रांती करून देण्याचे महान कार्य केले 1970 71 मध्ये देशाचे कृषी मंत्री तसेच
संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कार्य केले आणि त्या विभागला देशाची निर्मिती झाली तरी 1977 मध्ये काँग्रेस त्यांनी सोडले आणि जनत पक्षामध्ये नवीन पक्षात प्रवेश करून 77 ते 19 या दरम्यान उपपंतप्रधानपद त्यानी भोगले म्हणजे 1936 हो
1986 अशी सलग 40 वर्षे बिहारच्या सासाराम मतदारसंघातून अखंडपणे संसदेत अखंड प्रतिनिधित्व करण्याचे गहान कार्य केले म्हणून बाबूर्जीनी सर्वाधिक 30 वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून आरतीय संसदेच्या इतिहासामध्ये अस्घडपणे केलेला आहे. सहा जुलै 1986 रोजी दिल्ली येथील समता स्थळातर बाबूजींची
कायमची प्राणजित मालवली यांचे दुःखद निधन झाल त्यांच्या दुःखांदेत नाही समस्त भारतीय दलित जनतेच्या मनामध्ये आज छतीस वर्षे झाली तरी अश्रयाची कमी होत नाही बाबूजींनी खरोखरच या देशातल्या पीडित वंचित दलित उपेक्षित वर्गासाठी महान कार्य केले होते आणि म्हणून आजच्या या त्यांच्या 36 व्या
पुण्यतिथी दिने मी बाबू जगजीवन रामनाला संस्कृती साहित्य काढली चा महाराष्ट्र राज्य सचिव या नात्याने त्यांच्या पुण्यस्मरण दिली मावपूर्ण श्रद्धांजली बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या
वतीने गेली पंधरा वर्षे भी सातत्याने सेवा करीत आहे 2008 म" बाबूजी घेऊन राम कला संस्कृती साहित्य अकादमी स्थापन झाली आणि 2011 रोजी मला या कमिटीचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हापासून आजपर्यंत मी या कमिटीचे कार्य जर वर्षी अखडपणे अविरतपणे पुढे नेत आहे. दरवर्षी आम्ही
यांच्या पुण्य तिथी चा दिवस समपंग दिवस म्हणून साजरा करतो दरवर्षी डिसेंबर महिन्यात 16 डिसेंबर दिवस आहे ऐतिहासिक विजय दिवस म्हणून साजरा करतो यानिमित्ताने आजच्या या लेखांमध्ये एवढेच सांगावसं चाटतं की बानू जगजीवन राम यांनी देशासाठी महान कार्य केलेले आहे. परंतु आज त्यांची 36 वी पुण्यतिथी
साजरी होत असताना खंत एका गोष्टीची आहे की केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बहू जगजीवन राम राष्ट्रीय प्रतिष्ठान जे सध्या केंद्र सरकार व सर केंद्र सरकारमध्ये आहे त्या बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादगीचं आणि बाबू जगजीवन राग प्रतिष्ठान अतिशय कनिष्ठ संबंध आहे. परंतु केंद्र
सरकारने बाबूजी जीवन राम प्रतिष्ठान बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा आहे. असे मला या ठिकाणी त्यांच्या शेतीसावे पुण्यतिथी निमित्त सांगावस वाटत बाबू जगजीवन राम यांच्या नावाने असणारे प्रतिष्ठान हे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असते परंतु हे प्रतिष्ठान
आंबेडकर सेंटरमध्ये विलीनीकरण करण्याचा डाव सरकारचा आहे मला वाटतं दोन्ही समाजामध्ये तीळ निर्माण करण्याचा हा सरकारचा डाव आहे. त्यामुळे मी बाबूजी प्रतिष्ठान प्रतिष्ठान आबाजीत राहिले पाहिजे अशा
प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो सरकारच्या वतीने आम्ही कला संस्कृती साहित्य अकादनीच्या वतीने निश्चितपणे थोड्याच कालावधीमध्ये निवेदन देणारा असून प्रतिष्ठान वर होणारा अन्याय सरकारच्या निदर्शनास आणून घेणार आहोत एवढेच या निमित्ताने बाबूजी जीवनराळांच्या ओव्या पुण्यतिथीनिमित्त सांगू
इच्छितो बाबू जगजीवन राम यांचे कार्य अखंड पुणे आपण पुढे चालवत ठेवू एवढीच त्यांच्या 36
पुण्यतिथीनिमित भावपूर्ण श्रद्धांजली आणि बाबू जगजीवन राम यांच्या कार्याबद्दल त्यांच्या कार्याचा महिमा अखंडपणे भारतभर प्रसार प्रचार करण्याचे कार्य आपण हाती घेऊ या कवी मैथिलीचरण गुप्त यांनी बाबू जगजीवन राम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खालील काव्यपंक्ती त्यांच्या कार्याची महती सांगणारे
आहेत. बाबू जनजीवन राम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ते कवी गुप्त खालील काव्यपंक्ती बाबूजीचे वर्णन करताना लिहिलेल्या आहेत.
"
'तुलन सके धरती धनधाम,
धन्य तुम्हारा पावन नाम,
लेकर तुमसा लक्ष्य ललाम,
सकल काम जगजीवन राम "
बाबुजींच्या 36व्या पुण्यतिथी निमित्त भावपुर्ण श्रद्धांजली.....
        ..............प्रा. गोरख साठे बारामती
महाराष्ट्र राज्य सचिव बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य
मो. 9833661268; 9922199669

No comments:

Post a Comment