डॉ.आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम पैठणे यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार... नवी दिल्ली:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रॅटिक गटाचे राज्य संघटक व भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे
राज्यउपाध्यक्ष :मुंबईच्या साप्ताहिक अथांग वादळ या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक खारघर ग्रौन सिटी टाइम्स चे सल्लागर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विचारवत धम्म प्रचारकः प्रसारक साहित्यिक देश-विदेशात
धम्म प्रचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे पवित्र कार्य करणारे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिरान पैठणे साहेब यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा यावर्षीचा पहिला बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफे सिंह खोबाजी दिल्ली व भारत नेपाल दलित मैत्री संघ काठमांडू व बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे आंतरराष्ट्रीय सचिव टी. एम. कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ आंबेडकरी
चळवळीचे नेते काशीराम गोविंद पैठणेयांना बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला आतापर्यंत काशीराम पैठणे यांनी देश-विदेशातून धम्म चळवळीवरची अनेक आर्टिकल्स असलेले असून प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना व्यक्तिगत पत्र पाठवून देशातील कुठल्याही भागांमध्ये जात येशील निर्माण झालेली असल्यास किंवा संविधानाच्या विरोधात कारवाई कोणी व्यक्तीने केले असल्यास त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असून संविधान यावेळी जंतरमतर येथे जाळले होते ते व्यक्तिगत काशिनाथ गोविंद पैठणे यांनी संविधान
जाळण्याच्या प्रकरणावरून आरोपीला कठोर आणि कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारचे राष्ट्रपती, प्रधानमंत्रीयांना अर्ज लिहून सूचना केले होते त्या सूचनेचे पालन प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांनी केलं असून आरोपीला त्याचवेळी अटक करण्यात आली होती काशीराम पैठण यांनी धम्म चळवळीचा प्रसार प्रचार माध्यमातून आषाढी पौर्णिमेच्या महत्वाचा लेखाजोखा आपल्या प्रस्तुतच्या लेखामध्ये लिहिले असून बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जीवनावरची अनेक छोटी मोठी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय विचार त्यांना प्रस्तुत करण्याचा आणि समाजातील शिका संघटित का संघर्ष करा हा बाबासाहेबांचा विचार तळागाळातील व्यक्तींना पोहोचवण्यासाठी सतत अग्रेसर राहणारे डॉक्टर काशीराम पैठणी हे आपल्या जीवनामध्ये बेस्ट चरण लिस्ट अवार्ड
या बाबूजी जगजीवन नामकरण संस्कृती साहित्य अकादमीच्या पहिल्या बेस्ट जय गणेश पुरस्काराची मानकरी ठरले आहेत आपल्या वृत्तपत्रे क्षेत्रातील अदितीय कार्याबद्दल हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येत असल्याची डॉक्टरने पेशीय आखोबा यांनी यावेळी सांगितले दिल्ली ते १३ जुलै रोजी हा पुरस्कार स्वीकारताना आसाम,नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार ,ओडीशा, महाराष्ट्र या क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील अनेक सेवा करणे त्यांच्या अदिती कार्याबद्दल अनेक विशेष प्राविण्यसह पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये जेस्ट आंबेडकर चळवळीचे नेते काशीरामजी पैठणी यांना बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार प्रधान करण्यात आला बेस्ट
जन्मालिस्ट राष्ट्रीय अवार्ड आपल्याला मिळाल्यामुळे वृत्तपत्रे क्षेत्रातील आपले उंची सर्वार्थाने वाढली असल्याने अनेक ऊर्जा लेखणीला मिळाले असल्याचे मत काशीराम पैठणे यांनी व्यक्त केले राष्ट्रीय अवार्ड मिळाल्याने काशीराम पैठणी यांचे सर्व स्तरातून विशेषता वर्तमानपत्रातील अनेक मान्यवराकडून
संपादक लेखक यांच्याकडून त्यांचे विशेष कौतुक आणि त्यांचे अभिनंदन केले जात आहे काशीराम पैठणी ही आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे मानकरी असून त्यांना भारत नेपाळ दलित मैत्री आंतरराष्ट्रीय पुरस्कार बाबासाहेब आबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार नेपाळ लुम्बयीनी येथे धम्मरात्र आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यांना आतापर्यंत नऊ राष्ट्रीय आणि सात आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत काशीरामजी पैठणी यांना बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय अवार्ड प्रधान करताना आसाम येथील बाबू जगन्नाथ कला संस्कृती साहित्य अकादमीचे राज्य अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र बर्मन उपाध्यक्ष दिवेंचर छबी रवी सरकार अनुप तालुका आसामचे कोळी चक्र प्रेसिडेंट डॉक्टर पंचा आनंद सेकी या दंडीराम शर्मा आदी मान्यवर कस्तुरी चेतिया स्वर्ग ज्योती चिटिया अंजना गो गई रंजिता हजारिका चिटिया संग्राम मित्रा सेक्रेटरी जनरल
इंटरनॅशनल कौन्सिल पवार ॲड फंडामेंटल सुचिता मित्र आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काशीराम जी पटेल यांना पहिला बेस्ट जर्नालिस्ट अवार्ड प्रधान करण्यात आला या वेळाकृती सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विद्युत
चंद्र गोविंदा शहा राज्य सावता परिषदेचे संघटक सन्माननीय संतोष भीमराव राजगुरु रामकला संस्कृती साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य सेक्युरिटी प्राध्यापक गोरख साठी आदी मान्यवर व देश विदेशातील विविध सामाजिक
शैक्षणिक संस्थांचे देशाच्या विविध भागातून आलेली आवडलीस पुरस्कार करते यावेळी उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याने आपल्या वृत्तपत्रीय कार्याला गतिमानचा प्राप्त झाले असल्याचे काशीराम पैठणी यांनी आपले मत
प्रतिपादन केले
No comments:
Post a Comment