ऑल इंडिया पॅंथर सेना मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा दिला इशारा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 30, 2022

ऑल इंडिया पॅंथर सेना मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा दिला इशारा...

ऑल इंडिया पॅंथर सेना मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा दिला इशारा...                       इंदापूर:- ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी महाराष्ट्र राज्यभर पुकारलेल्या भीमसैनिक बचाव आंदोलन इंदापूर तहसील कार्यालय तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी निलेश खरात युवक कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तथा अध्यक्ष इंदापूर तालुका यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व पदाधिकारी उत्तम भागवत कार्याध्यक्ष पुणे जिल्हा,प्रमोद पोटफोडे उपाध्यक्ष इंदापूर तालुका गणेश माने संपर्कप्रमुख इंदापूर तालुका, भागवत चव्हाण ,शरद चव्हाण ,सुनील लोंढे,भूषण अवघडे ,सदाशिव अवघडे सर्व सदस्य इंदापूर तालुका यांनी माननीय नायब तहसीलदार श्री अनिल ठोंबरे  यांना निवेदन सादर केले दिलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात असे त्यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारने या मागण्यांची गांभीर्याने दखल करण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

No comments:

Post a Comment