बारामतीतील मोकाट कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करा,रहिवाश्यांनी केली मागणी.!
बारामती:- बारामती नगर परिषद बारामतीचे मुख्याधिकारी यांना जामदार रोड रहिवाशी कसबा बारामती परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे बाबत दि:-19/08/2022 रोजी बारामती नगरपालिका हद्द जामदार रोड कसबा परिसरात मोकाट कुत्र्यांचा संचार रात्रंदिवस वाढलेला असून परिसरातील लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तिंना सुद्धा या पासून धोका निर्माण झालेला आहे, मोकाट कुत्रे चावण्यासाठी अंगावर धाऊन येत आहेत तसेच देवगिरी पार्क, खत्रीपवार बिल्डिंग, वृंदावन पार्क, इंद्रप्रस्थ, देवराज निसर्ग च्या समोर या ठिकाणी टोळीने भटके कुत्री एकत्र बसून रस्तावरून ये जा करताना नागरिकांना मज्जाव करत आहेत,अनेक प्रसंगी केवळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे या कुत्र्याच्या हल्ल्यांपासून मुले व वयोवृध्द व्यक्ती यांचा बचाव झालेला आहे, त्यामुळे जामदार रोड परिसरातून फिरणे धोक्याचे झाले आहे किंबहुना लहान
No comments:
Post a Comment