डेंग्यू ने घातला धुमाकूळ, बारामतीत औषध फवारणी करायला विसरली नगरपालिका?नागरिक त्रस्त. बारामती:- पाऊसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साठले तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झुडपी वाढली असल्याने डास, डेंग्यु चा प्रादुर्भाव वाढत आहे,यावर तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज होती मात्र तसे दिसून येत नाही त्यामुळे अनेक कुटुंबात डेंग्यु आजाराने त्रस्त आहे, हॉस्पिटलमध्ये डेंग्यू चे पेशंट वाढत आहेत याबाबत केव्हा लक्ष घातले जाईल.कोरोनाच्या विळख्यातुन कसे बसे वाचून कुठे तरी गाडी रुळावर येत होती तर डेंग्यूच्या आजाराने नागरिक वैतागले आहे तरी वेळीच औषध फवारणी व्हावी अशी मागणी संतोष जाधव- सचिव भाजप बारामती यांनी केली आहे.
Post Top Ad
Saturday, August 13, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
डेंग्यू ने घातला धुमाकूळ,बारामतीत औषध फवारणी करायला विसरली नगरपालिका?नागरिक त्रस्त.
डेंग्यू ने घातला धुमाकूळ,बारामतीत औषध फवारणी करायला विसरली नगरपालिका?नागरिक त्रस्त.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment