क्रांती दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

क्रांती दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा...

क्रांती दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा...
बारामती:- क्रांती दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी बारामतीतील सर्व नागरीकांनी  मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता हुतात्मा स्तंभ वंदे मातरम् चौक (भिगवण चौक) बारामती या ठिकाणी पाऊस असताना देखील  मोठया उत्साहात संपन्न झाला.
क्रांतीदिन हा दरवर्षी संपूर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे साजरा केला जातो तसेच
बारामती येथे सुध्दा बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना क्रांतीदिन साजरा करत असतात.तसेच मा. उपविभागीय अधिकारी सोो उपविभाग, बारामती, मा.तहसिलदार, मा.
मुख्यधिकारी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी , मा. पोलीस निरीक्षक , मा. नगराध्यक्षा,राष्ट्रवादी शहराध्यक्ष, काँग्रेस शहराध्यक्ष, तसेच पदाधिकारी सचिनशेठ सातव, संध्या बोबडे, सुनिल सस्ते, सुभाष आप्पा ढोले, पार्थ गालिंदे, कुणाल बोरावके इ.
तरी या कार्यक्रमास बारामतीतील सर्व नागरीकांनी युवा विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यापारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक, शिक्षक, पदाधिकारी सर्व संस्थेचे पदाधिकारी सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगरपरिषदेचे आजीमाजी नगरसेवक कर्मचारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी क्रांतीदिन साजरा करण्याकरिता बारामती येथील हुतात्मा स्तंभ, वंदेमातरम् चौक (भिगवण चौक) येथे वार मंगळवार ०९/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रीय पोषाखात हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती
तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना याचे कार्यकर्ते व कुटूंबिय डॉ. अतुल कोठारी, मोहन धवल गोडे, रणदिवे, दिलीप तांबे, ऋषिकेश जामदार, यतीन कोठारी, शेखर कोठारी, अॅड.इन्कलाब शेख, फिरोज शेख, धवल गाडे, जयसिंग पवार, रितेश सोळुंके, सुयश कोठारी, तसेच बारामती नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, तहसिल व प्रांत कार्यालय, व पोलीस दलाने सहकार्य केले.असे निलेशभाई कोठारी
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment