बारामतीत डेंग्यूच्या आजाराने नागरिक त्रस्त..औषध फवारणी कधी? बारामती:- गेल्या महिन्यापासून पावसाने थैमान घातले असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले तर अनेक ठिकाणी झाडाझुडुपे वाढले आहे यामुळे डेंग्यू सारखे मच्छरचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक कुटुंबातील लहान, मोठे व्यक्ती डेंग्यूच्या आजाराने त्रस्त झाले आहे यासाठी काही उपाय योजना बारामती नगर परिषदेने राबविणे गरजेचे आहे त्याच बरोबर औषध फवारणी ही प्रत्येक वार्डात, प्रभागात होणे गरचेचे आहे अशी मागणी बारामतीकर करीत आहे.
Post Top Ad
Saturday, September 10, 2022
बारामतीत डेंग्यूच्या आजाराने नागरिक त्रस्त..औषध फवारणी कधी?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment