गाडीखेल ग्रामपंचायतला पडला होता आध्यक्रांतिवीर उमाजी नाईकांच्या जयंतीचा विसर, कार्यकर्त्याच्या जागृतीने झाली साजरी जयंती..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 9, 2022

गाडीखेल ग्रामपंचायतला पडला होता आध्यक्रांतिवीर उमाजी नाईकांच्या जयंतीचा विसर, कार्यकर्त्याच्या जागृतीने झाली साजरी जयंती..!

गाडीखेल ग्रामपंचायतला पडला होता आध्यक्रांतिवीर उमाजी नाईकांच्या जयंतीचा विसर, कार्यकर्त्याच्या जागृतीने झाली साजरी जयंती..!                                           बारामती:- शासकीय नियमानुसार कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करणं गरजेचं होतं परंतु या ग्रामपंचायत ला विसर पडला ही बाब कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले, व माफी मागून कार्यालयात जयंती साजरी करण्यास भाग पाडले त्यानुसार गाडीखेल ग्रामपंचायत कार्यालयात आध्यक्रांतिकारक उमाजी नाईक जयंती साजरी केली.यावेळी ग्रामसेवक प्रदीप बनसोडे,सरपंच - बाळासाहेब आटोळे,उपसरपंच-शरद शेंडे,सदस्य-शकुंतला चव्हाण,सदस्य.. नानासो जगताप
कर्मचारी.. सुरेश शेंडे,संगणक चालक .वैभव क्षीरसागर,मा.संभाजी राजे चव्हाण,
सुरेंद्र चव्हाण,किरण चव्हाण, रोहिदास चव्हाण, अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संदीप चव्हाण, भारत चव्हाण, दादा चव्हाण, तानाजी आटोळे, गोरख आवदे, मोहन पोमणे, रमजान शेख, अनिल लोखंडे, प्रकाश आवदे, महेश आवदे, विशाल शेंडे, ज्ञानेश्वर भंडलकर, बापू(साहेब) भंडलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment