धक्कादायक..महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 14, 2022

धक्कादायक..महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक..!

धक्कादायक..महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक..!
पलूस:-महिला अत्याचारा चे प्रमाण वाढत असताना पोलीस अधिकारी महिला देखील सुरक्षित नसल्याचे धक्कादायक माहिती मिळाली,तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे येथे
कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, पोलीस ठाण्यामध्येच पोलीस कर्मचाऱ्याकडून हा
विनयभंग करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातच महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यामध्येच पोलीस कर्मचाऱ्याकडून हा विनयभंग करण्यात आला आहे.कुरार पोलिसांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. दीपक देशमुख असे आरोपीचे नाव असून तो नियंत्रण कक्षात तैनात आहे. पीडित पोलीस अधिकाऱ्यामुळेच आपली बदली झाल्याचे आरोपी देशमुख यांना वाटत होते.आरोपीने पीडित पोलीस अधिकाऱ्याला अश्लील
मेसेज पाठवणे, शिवीगाळ करणे,धमकावण्यापर्यंत त्रास देणे सुरू केले होते.
महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कुरार
पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध गुन्हा दाखल
केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी
एपीआय देशमुखला अटक केली असून तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment