बारामती नगरपरिषदेवर प्रहार दिव्यांगाचे आंदोलन... बारामती:- दिनांक २३/९/२०२२ रोजी प्रहार दिंव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग आंदोलन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता मिरवणूक काढून बारामती नगरपरिषद समोर बारामती शहर व तालुक्यातील विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले सदरचे निवेदन बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्विकारले.यावेळी आंदोलनासाठी पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव,महिला अध्यक्षा पुणे जिल्हा सौ. अनिताताई कदम ,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप,पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप,पुणे जिल्हा सचिव विजय तांबे,दिपाली वाघमोडे,आनंदराव गायकवाड,फिरोज पठाण,रामदास चव्हाण,अशोक गोतपागरे,मूकबधिर असोसिएशनचे मार्गदर्शक संतोष जाधव, मूकबधिर संस्था कऱ्हावागज सौ.रामेश्वरी जाधव,मुकबधीर असोसिएशन चे अध्यक्ष हनुमंत देवकाते,सचिव भिमराव कोरडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रमाचे नियोजन बारामती तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे,बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड,बारामती शहर उपाध्यक्ष अजिज शेख,बारामती शहर कार्याध्यक्ष नामदेवराव चांदगुडे ,शहर सचिव दत्तात्रय शिंदे, बारामती शहरचे मार्गदर्शक कैलास शिंदे यांनी केले यावेळी गार्डी काका,फरिद शेख,सुरज गायकवाड,राजेश काशिद,प्रदिप बारवकर,साकेत कांबळे,घुमदेव मदने,शेखर जाधव,काळोखे मॅडम,शितल जाधव,सिराज मोमिन,हफिज शिकिलकर,संजीवकुमार गायकवाड,दिपक मराठे,संदीप बारवकर,संदिप नाळे,नाना नलगे, मधुकर वायकर तसेच बहूसंख्यने दिव्याग बांधव उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, September 26, 2022
बारामती नगरपरिषदेवर प्रहार दिव्यांगाचे आंदोलन...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment