ब्लॅक युनिसेक्स सलोन च्या वतीने दांडिया स्पर्धा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 26, 2022

ब्लॅक युनिसेक्स सलोन च्या वतीने दांडिया स्पर्धा

ब्लॅक युनिसेक्स सलोन च्या वतीने दांडिया स्पर्धा 

बारामती :- ब्लॅक युनिसेक्स सलोन (लॉरियल प्रोफेशनल), विद्या कॉर्नर बारामती यांच्या वतीने नवरात्र निमीत्त दांडिया स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहेत  उत्कृष्ट दांडिया विजेता  स्त्री, पुरुष,  जोडपे  व ग्रुप यांना पारितोषक देऊन गौरविण्यात येणार आहे सदर स्पर्धा शुक्रवार  30 सप्टेंवर रोजी चिराग गार्डन व रविवार  2 ऑक्टोम्बर रोजी होणार आहे. युनूस इनामदार व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने सदर स्पर्धा संपन्न होणार आहे. 
 बारामती व परिसरातील  ग्राहकांच्या आग्रहास्तव  2700 स्क्वेअरफुट दालनात अत्याधुनिक सोयींनी युक्त, संपूर्णतः वातानुकूलित, भव्य  व आकर्षक स्वागत कक्ष हेअर ड्रेसिंग हॉल, पुरुष व स्त्रियांकरता वेगवेगळ्या फेशियल रूम्स, ग्रुम व ब्राईडल रूम, गार्डन एरिया, वाय फाय सुविधा, कुशल व प्रशिक्षक  कर्मचारी यासह सुरू केलेल्या आहेत.
      महाराष्ट्रातील दोन मोठ्या सणांचे म्हणजेच दसरा व दिवाळीचे औचित्य साधून 1 आक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या काळात आमच्याकडे हेअर, ब्युटी व मेकअप या सेवांवरती फ्लॅट 50% डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे . या सवलतीचा लाभ घ्यावा असे ब्लॅक युनीसेक्स सलोनच्या संचालिका सौ. नेहा नितीन डोईफोडे यांनी आवर्जून सांगितले.

No comments:

Post a Comment