जय ट्रॅक्टर्स तर्फे न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स चे शेतकऱ्यांना वितरण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 7, 2022

जय ट्रॅक्टर्स तर्फे न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स चे शेतकऱ्यांना वितरण..

जय ट्रॅक्टर्स  तर्फे न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स चे शेतकऱ्यांना वितरण 

बारामती : - सोमवार 05 सप्टेंबर  रोजी न्यू हॉलंड कंपनीचे भारत व सार्स देश प्रमुख  रौनक वर्मा  आणि विक्री व विपणन  संचालक  गगन पाल ह्यचा हस्ते शेतकरी बांधवाना 101 ट्रॅक्टर्स चे वितरण करण्यात आले या प्रसंगी बारामती, पुरंदर, शिरूर, जामखेड, नेवासा, श्रोगोंदा, आदी तालुक्यातील शेतकरी व ग्राहक उपस्तित होते. 
या प्रसंगी  न्यू हॉलंड कंपनीचा लहान सिम्बा 30 व 30 एच पी   ट्रॅक्टर्स चे अनावरण करण्यात आले. " सिम्बा  30, हा ट्रॅक्टर फळ बागा आणि ऊस बांधणी साठी खूप किफयातशीर आहे, तसेच ह्या ट्रॅक्टर मध्ये जागतिक दर्जयचे विविध प्रकरायचे आधुनिक तंत्र्ययान असल्याने शेतकऱ्यांना खूप उपयोगी असल्याचे रोनाक वर्मा यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रस्तविक  वैभव श्रीकांत काटे ( डायरेक्टर जय ट्रॅक्टर्स ) यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमासाठी दौड, नगर, जामखेड, सासवड, कोपरगाव, नेवासा येथील वितरक  व शेतकऱ्यांना  चावी मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन  निवेदक अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रमोद गोंडाळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment