कसबा येथे दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना दिवाळी किट योजनेचे वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 21, 2022

कसबा येथे दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना दिवाळी किट योजनेचे वाटप...

कसबा येथे दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना दिवाळी किट योजनेचे वाटप...                       बारामती:- समाजातील सर्व घटकांची दिवाळी गोड होणेसाठी भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युती सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना 100रु मध्ये दिवाळी किट योजना लागु केली असुन त्या योजनेचा प्रारंभ बारामती शहर येथे स्वस्त धान्य दुकानदार जाधव आर बी कसबा बारामती याठिकाणी माजी नगरसेवक संतोष जगताप, संतोष जाधव पत्रकार, राजू कांबळे पत्रकार व कार्डलाभधारक नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये या योजनेच्या किट वितरणाची सुरुवात  करण्यात आली.

No comments:

Post a Comment