पिंपळी लिमिटेड गावामध्ये 'आनंदाचा शिधा' वाटप बारामती:- आनंदाचा शिधा महाराष्ट्रातली सामान्य जनता म्हणतेय आपलं सरकार.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार च्या वतीने दिवाळीनिमित्त गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये आनंदाचा शिधा वाटप करून शिंदे आणि फडणवीस सरकारने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची काही प्रमाणात का होईना दिवाळी गोड केलेले चित्र आहे.बारामतीमधील पिंपळी लिमिटेड गावामध्ये माझ्या बरोबर शिंदे शिवसेना गटाचे नेते देवाभाऊ बनकर व रमेश देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी गावाकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.अशी माहिती ॲड. गोविंद देवकाते उपाध्यक्ष- भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा यांनी दिली.
Post Top Ad
Wednesday, October 26, 2022
पिंपळी लिमिटेड गावामध्ये 'आनंदाचा शिधा' वाटप
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment