मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त हॉटेल साहेब/हॉटेल साहेब सरकार तर्फे(अन्नदान) स्नेहभोजनाचे आयोजन...
बारामती:- मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त हॉटेल साहेब/साहेब सरकार तर्फे(अन्नदान) स्नेहभोजनाचे आयोजन शुक्रवार दि. ७/१०/२०२२ रोजी दुपारी १ ते साय. ५ वाजे पर्यंत करण्यात आले होते,यावेळी सर्व समाजातील हजारो समाज बांधवानी याचा लाभ घेतला.तर हॉटेल साहेब/हॉटेल साहेब सरकार यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी कायम प्रयत्न असतो विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी आपण देणं लागतो म्हणून सत्कर्म करीत चांगल्या उद्देशाने हे कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते कासम भाई कुरेशी यांनी आयोजित केला होता, या कार्यक्रम हॉटेल साहेब व हॉटेल साहेब सरकार चे मालक कासम भाई कुरेशी सामाजिक कार्यकर्ते, साबीर कुरेशी, जावेद कुरेशी, मेहबूब कुरेशी,आवेज सौदागर, समीर कुरेशी, असिफ कुरेशी, रेशमभाई तांबोळी, झहीर कुरेशी, रमजान शेख ,सलीम शेख, उमर शेख, सादिक शेख, मुक्तार कुरेशी, नसरू कुरेशी, मोबिन कुरेशी, सद्दाम कुरेशी, इसाक कुरेशी, सलाम कुरेशी,वाजीद कुरेशी, वसीम उर्फ टनटन कुरेशी, गौस मकबूल कुरेशी,अरबाज कुरेशी, अल्ताप शेख,इन्नुस शेख, बुडन सौदागर,इब्रान कुरेशी,बिल्लाल कुरेशी,सद्दाम बागवान यांनी हा कार्यक्रम आयोजन केला होता तर या कार्यक्रमास पत्रकार असिफ खान,पत्रकार अमोल यादव, संतोष जाधव,साधू बल्लाळ, गौरव अहिवळे,शुभम गायकवाड उपस्थित होते तर मा.नगरसेवक गणेशभाई सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अल्ताप सय्यद,नितीन(बाळू)सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अल्ताप बागवान, फिरोज सय्यद, सलीम सय्यद,फैयाज शिकीलकर,दाऊद शेख,अझर इनामदार,योगेश सोनवणे,बाबू काळे यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी वकील बांधव, पोलीस कर्मचारी,बारामती नगर परिषद कर्मचारी,मुस्लिम बँक अधिकारी व कर्मचारी,अब्बास अली सर्कल तसेच मित्र परिवार सर्व धर्म समाज बांधव उपस्थित होते तसेच हॉटेल साहेब व हॉटेल साहेब सरकार मालक व कर्मचारी वर्ग यांनी आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment