श्री कन्हैय्या मिञ मंडळाच्या वतीने महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 24, 2022

श्री कन्हैय्या मिञ मंडळाच्या वतीने महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न..!

श्री कन्हैय्या मिञ मंडळाच्या वतीने महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न..!
बारामती: येथील मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री संत सावतामाळी नगर,कारभारी नगर, जामदार रोड,लक्ष्मीनारायण नगर, साठेनगर, कसबा, भीमरत्न नगर,  येथील  महिलांना साडी वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत व महिलांची दिवाळी अधिक गोड व्हावी याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी  श्री कन्हैय्या मिञ मंडळाचे पदाधिकारी व आधार स्तंभ अमित बापु आगम,सतोष नेवसे,सदिप रासकर,गणेश गायकवाड,सतोष म्हेञे,राजु मुलाणी,दिनेश गायकवाड,अमित लोणकर,जयत शिदे,स्वप्निल भोसले,सिध्दार्थ म्हेञे,सोनु देवकर,ओमकार मोठे,अभय म्हेञे,चैतन कांबळे,उमेश बनकर, प्रतीक भिंगारे,आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी परिश्रम घेतले.
  तरी या उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राजेंद्र आबा बनकर माजी उपनगराध्यक्ष उपस्थित होते. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले चौक, माळेगाव रोड येथे संपन्न झाला.

No comments:

Post a Comment