यशोदाबाई तुपे यांचे दुःखद निधन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

यशोदाबाई तुपे यांचे दुःखद निधन..

यशोदाबाई तुपे यांचे दुःखद निधन.. 

बारामती :- घाडगेवाडी येथील यशोदाबाई निवृत्ती तुपे ( वय वर्ष 89) यांचे शनिवार 22 ऑक्टोम्बर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. 
त्यांच्या पश्च्यात तीन विवाहित  मुले व एक मुलगी आणि सुना,नातवंडे  असा परिवार असून बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व बारामती बँकेचे संचालक नामदेवराव तुपे यांच्या त्या मातोश्री होत सावडण्याचा विधी सोमवार दि.24 ऑक्टोम्बर रोजी नदी किनारी घाडगेवाडी येथे होणार असल्याचे तुपे परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment