भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश नवमतदार नोंदणी अभियान बारामतीत राबविला..
बारामती:- भाजपा बारामती शहराच्या वतीने आयोजित मतदार नोंदणी अभियानाचा प्रारंभ
पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरचिटणीस अविनाश बवरे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, प. महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक श्रीकांत थिटे, बारामती मंडल अध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. श्री.गोगावले यांनी या अभियानास शुभेच्छा देऊन १७ वर्षे पूर्ण झालेला
नवमतदारांसाठी महाविद्यालयात देखील
हे अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या
तसेच नोंदणीसाठी आलेल्या मतदारांना
केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांना लाभार्थी करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करावे असे आवाहन उपस्थितांना केले.
No comments:
Post a Comment