बापरे.. बारामतीत गुन्हेगारी वाढली, युवकावर गोळीबार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

बापरे.. बारामतीत गुन्हेगारी वाढली, युवकावर गोळीबार

बापरे.. बारामतीत गुन्हेगारी वाढली, युवकावर गोळीबार
 बारामती: -बारामती ही गुन्हेगारीचा अड्डा झाला की काय?असा सवाल होत असून भीतीमय वातावरण तयार होत असल्याची चर्चा आहे , बारामती शहरात गुरुवारी सायंकाळी भिगवण
रस्त्यावर गोळीबारीचा प्रकार घडला. या घटनेमुळे
बारामतीत खळबळ उडाली आहे. उपविभागीय
पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह तालुका
पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले आहेत.गोळीबारात शहरातील तांदूळवाडी येथील हा युवक गणेश जाधव हा जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दुचाकीवरुन आलेल्या इसमांनी हा गोळीबार
केल्याची प्राथमिक माहिती आहे.सविस्तर लवकरच माहिती मिळेल.

No comments:

Post a Comment