बारामती शहर ठाण्याचा हा नवीन मोबाईल क्रमांक कार्यान्वित...
बारामती:- बारामती शहर पोलीस ठाण्याला लँडलाईन आहे.परंतु कधी व्यस्त असल्यामुळे तक्रारदाराला संपर्क करणे वेळ लागतो . त्यामुळे आता पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे बारामती शहर पोलीस ठाण्याकरिता ९५५२०६९१०० हा मोबाइल नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे .अनेक अधिकारी बदलून जातात . लोकांकडे त्यांचा मोबाइल नंबर राहतो. नवीन अधिकाऱ्याची त्यांचा संपर्क होत नाही.हा नंबर कायम बारामती शहर पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्याकडे असेल.तरी सर्वांनी या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सअॅप किंवा आपण प्रत्यक्ष कॉल करून किंवा मेसेज करून पोलीस ठाण्याची माहिती द्यावी किंवा तक्रार करावी . मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment