*मयूर भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहरामध्ये 175 बाटल्यांचे रक्त संकलन*
बारामती:- शहरामध्ये मयूर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन संभाजी नाना होळकर, नवनाथ बल्लाळ, अजित दादा मासाळ, सचिन नाना साबळे, मयूर लालबिगे यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या दरम्यान जयदादा पाटील, गणेश भाईजी सोनवणे, अविनाशजी मोटे, संतोष अण्णा सातव, राकेश भैय्या वाल्मिकी, विक्रम थोरात, बबलू जगताप, अभिजित काळे, रघुनाथ चौधर इ मान्यवरांनी कार्यक्रमास भेट दिली
कार्यक्रमामध्ये आबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल वैभव गीते (समाजभूषण), अनिकेत मोहिते(निर्भीड भीमयोद्ध), अमोल सोनवणे (आंबेडकरी चळवळीचा कायदेशीर आधार), बापूसाहेब शिलवंत(आबेडकरी चळवळीचा कायदेशीर आधार), डॉ कपिल सोनवणे (आदर्श डॉक्टर), डॉ सचिन सावंत (आदर्श डॉक्टर) आणि समता सैनिक दल यांच्या वतीने अमोलशेठ वाघमारे (बाबासाहेबाना अपेक्षित सैनिक हा पुरस्कार स्वीकारला) या सर्वाचा सन्मान चिन्ह देऊन सचिन शेठ सातव चेअरमन बारामती अर्बन बँक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अक्षय भैय्या शेलार आमराई तालीम बारामती च्या वतीने करण्यात आले होते सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आकाश पोळके, योगेश आढाव, नितीन चव्हाण, अनिस शेख, रोहित भोसले केशव शेलार सारफराज पठाण तय्यब सय्यद, किरण साळुंखे, मयूर झारगड, नागेश जाधव, राज माने, तानाजी जाधव, संकेत देसाई, प्रवीण भोसले या व सर्व आमराई तालीम बारामतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले रक्तदान शिबिरांमध्ये 175 रक्त दात्यांनी रक्त दान केले आलेल्या पाहुण्यांचे व रक्तदात्यांचे आमराई तालीम च्या वतीने अक्षय शेलार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment