=======================
पुणे:- ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ ऑटिझम, पटना बिहार येथे दि २७ व २८ डिसेंबर २०२२ रोजी "पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स" पटना येथे राष्ट्रीय क़िडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या साठी अभिसार फाउंडेशन वाकड चे विधाथी आयुष धायगुडे,अदितय नाडकर्णी, यश मोहिते व क़िडा प्रशिक्षक विकास जगताप व योगेश आढले व महाराष्ट्र राज्य चे व्यवस्थापन म्हणून श्री रमेश मुसुडगे रवाना झाले त्याना "लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी प्रायोजक केले आहे .
No comments:
Post a Comment