पणदरे गावच्या सरपंचपदासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर विलास गायकवाड यांचा अर्ज दाखल.. पणदरे:- बारामती तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाली जनतेतून सरपंच पद जाहीर झाल्याने अनेकांनी आपले अर्ज दाखल केले अश्याच एका गावात पणदरे ग्रामपंचायत साठी सामाजिक कार्यकर्ते सागर विलास गायकवाड यांनी मित्र परिवार व मतदाराच्या खातर सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला, सामाजिक कामाची जाण, वाढता प्रतिसाद, जनमानसात असलेली पत यामुळे सरपंच म्हणून यंदा सागर गायकवाड निवडून यावे अशी अपेक्षा मतदार बंधू व मित्र परिवार यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
Post Top Ad
Saturday, December 3, 2022
Home
ताज्या घडामोडी
पणदरे
पणदरे गावच्या सरपंचपदासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर विलास गायकवाड यांचा अर्ज दाखल..
पणदरे गावच्या सरपंचपदासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर विलास गायकवाड यांचा अर्ज दाखल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment