धक्कादायक..एक विकृत प्रकार आला समोर,अल्पवयीन मुलीवर महिलेने केला बलात्कार..पोलीसही चक्रावले.!
सिरोही:-ऐकावे ते नवलच वाटत आहे असाच काहीसा प्रकार समोर आला एक विकृत प्रकार घडला असून महिलेनेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिता वॉशरूममध्ये जाताच संशयित महिलेने हे कृत्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथील सिरोही येथे
एका अल्पवयीन मुलीवर महिलेनेच बलात्कार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.संशयित महिलेला अटक केली असून या घटनेने पोलीस देखील चक्रावले आहेत.अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असल्याची घटना 28 नोव्हेंबर 2022 रोजी घडली आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तपास पथके तयार करत संशयित महिलेला अटक केली आहे. राजस्थान पोलिसांना पीडितेच्या वैद्यकीय चाचणी अहवालावरुन माहिती मिळाली असून धक्कादायक बाब म्हणजे संशयित व्यक्ती ही महिला असल्याचे स्पष्ट
झाले आहे. त्यामुळे पोलिस देखील चक्रावले आहेत.तसेच संशयित महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती स्टेशन ऑफिसर माया पंडित यांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या गुन्ह्यात आणखी कोण आरोपी सहभागी होते का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment