*हुतात्मा दिनाचा कार्यक्रम बारामती मध्ये हुतात्मा स्तंभ,वंदे मातरम चौक येथे संपन्न.*
बारामती:- हुतात्मा दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी बारामतीतील सर्व नागरिकांनी आज वार सोमवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.५९ ते ११.०३ वाजेपर्यंत सायरन देऊन २ मिनिटे स्तपतदा पळून संपन्न झाला.
हुतात्मा दिन हा दरवर्षी संपूर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे पाळला जातो.तसेच बारामती मध्ये सुद्धा *बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना,* हुतात्मा दिन पळाला जातो.
तसेच स्वातंत्र्य सैनिक पत्नी श्रीमती. लीलावती तावरे,श्रीमती. सुशीला गुरव,मा.उपविभागीय अधिकारी श्री.दादासाहेब कांबळे साहेब, तहसीलदार मा.श्री.विजय पाटील साहेब,बारामती नगर परिषद मुख्याधिकारी मा.श्री.महेश रोकडे साहेब,बारामती पोलीस निरीक्षक मा.श्री.सुनील महाडिक साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष मा. श्री.जय पाटील,बारामती सहकारी बँक अध्यक्ष मा.श्री.सचिन सातव,काँग्रेस आय शहर अध्यक्ष मा.श्री.अशोकराव इंगुले,बारामती नगर परिषद माजी नगराध्यक्षा मा.सौ.संध्याताई बोबडे,अनिता गायकवाड,पार्थ गालिंदे,श्री.सिद्धेश्वर गवळी, पत्रकारबंधू,श्री.दशरथ मांढरे,श्री.शुभम अहिवळे,जीतेंद्र जाधव,इत्यादी मान्यवराणी उपस्तीत राहून अभिवादन केले.
तसेच या कार्यक्रमास बारामतीतील नागरिक,युवा विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी,व्यापारी,सर्व संस्थेचे पदाधिकारी,सर्व शाळा,महाविद्यालय, मुख्यद्यापक,शिक्षक,पदाधिकारी, सरकारी-निमसरकारी अधिकारी, बारामती नगर परिषद आजी-माजी नगरसेवक,अधिकारी,कर्मचारी,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी हुतात्मा स्तंभास अभिवादन केले.
सादर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे कार्यकर्ते व कुटुंबीय श्री.मोहनराव रणदिवे,श्री.दिलीपराव तांबे,श्री.यतीन कोठारी,श्री.वकील इंकलाब शेख,श्री.जगताप शामराव,श्री.शेखर कोठारी,श्री.विश्वास नागवडे,श्री.श्रीराम देशमुख,श्री.साहिल कोठारी,श्री.राजेंद्र गुरव,श्री.कुणाल गालिंदे,श्री.पावन घोरपडे,श्री.नाभिराज कोठारी,श्री.कबीरभाई तांबोळी,श्री.अक्षय मुळीक,श्री.अल्ताफ अत्तार, तसेच बारामती *बारामती नगर परिषद अधिकारी,कर्मचारी, तहसील व प्रांत कार्यालय , पोलीस दलाचे अनमोल सहकार्य लाभले.बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री.निलेशभई कोठारी यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment