काय म्हणता..बेकायदा होलसेल हातभट्टी विक्रेत्याकडून...बेकायदा किरकोळ हातभट्टी विक्री करणाऱ्या महिलेवर बलात्कार..बारामती तालुक्यातील घटना..गुन्हा दाखल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

काय म्हणता..बेकायदा होलसेल हातभट्टी विक्रेत्याकडून...बेकायदा किरकोळ हातभट्टी विक्री करणाऱ्या महिलेवर बलात्कार..बारामती तालुक्यातील घटना..गुन्हा दाखल.!

काय म्हणता..बेकायदा होलसेल हातभट्टी विक्रेत्याकडून...बेकायदा किरकोळ हातभट्टी विक्री करणाऱ्या महिलेवर बलात्कार..बारामती तालुक्यातील घटना..गुन्हा दाखल.!
माळेगाव:- माळेगाव मध्ये नुकताच हातभट्टी दारूवर मोठी कारवाई झाली होती,त्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा अवैध दारू विक्री चालू असल्याचे पुन्हा उघड झाले आणि विपरितच घडलं चक्क होलसेल अवैध दारू विक्री करणाऱ्यानेच किरकोळ अवैध दारू विकणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आली, माळेगाव पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर 37/2023 भादवी 376,511,354, 354 (ब), 506, 34 सह अनुसुचित जाती व जमाती
प्रतिबंधक का.क. 1989 चे कलम 3 (1) (W).V.A,6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पीडित महिला वय 35 वर्षे रा. बारामती तालुका हे   दारुविक्रीचा व्यवसाय करीत होते,
त्यांनी आरोपी:- 1)नवनाथ गव्हाणे 2) व त्याची पत्नी दोन्ही रा. माळेगाव खुर्द ता. बारामती, जि. पुणे यांच्या विरोधात तक्रार दिली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 26/01/2023 रोजी 14:00 वा. चे. सुमारास मौजे माळेगाव खुर्द येथील केनॉलजवळील
असलेल्या नाव माहित नसलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये ता. बारामती, दिनांक  26/01/2023 रोजी दुपारी 2.00 वा. चे. सुमारास इसम नामे नवनाथ गव्हाणे रा. माळेगाव बु// याने मौजे माळेगाव खुर्द येथील कॅनॉलजवळील असलेल्या नाव माहित नसलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये दारु माल घेवुन जाणेचे बहान्याने फ्लॅटमध्ये नेवुन फ्लॅटचा दरवाजा बंद करुन माझेवर जबरीने
संभोग करण्याचा प्रयत्न केला व त्याची पत्नी *** हीस हकिकत सांगितली असता तक्रार केली तर सावकारकीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली म्हणुन पिडीतेने नवनाथ गव्हाणे व त्याची पत्नी या दोन्ही रा. माळेगाव बु!! यांचेविरुद्ध म.पो.ना. धिवार यांनी फिर्यादी दाखल केली असून याचा तपास डीवायएसपी गणेश इंगळे करीत आहे तर प्रभारी अधिकारी पो नि अवचर कामकाज पाहत आहे.

No comments:

Post a Comment