खा. सुप्रियाताई सुळे आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेताजी बच्चन यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीस भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 28, 2023

खा. सुप्रियाताई सुळे आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेताजी बच्चन यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीस भेट..

खा. सुप्रियाताई सुळे आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेताजी बच्चन यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीस भेट..                                                            बारामती:- नुकताच बारामतीत खासदार सुप्रिया ताई सुळे आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेताजी बच्चन यांनी बारामती नगरीचे विद्यमान नगरसेवक बिरजू(भैय्या) मांढरे यांच्याशी चर्चा करत व डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची कामाची पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी ज्येष्ठ मा. नगरसेवक किरण दादा गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय दादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर,मा.नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे,मा.उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव,गटनेते सचिनशेठ सातव,योगेश भैय्या जगताप, वनिता ताई बनकर,अनिता ताई जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बारामती मधील आमराई या भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतची दयनीय अवस्था झाली होती याच पार्श्वभूमीवर मा. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी यासाठी पुढाकार घेतला तर स्वर्गीय भाऊसाहेब मांढरे यांचे पुत्र बिरजू भैय्या मांढरे यांनी चिकाटीने पाठपुरावा करून घराचे स्वप्न सत्यात उतरविले यामुळे येथील रहिवासी यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment