दर्पणदिना निमित्त यावर्षी चा दर्पणकार पुरस्कार संपादक नरेंद्र कांकरीया यांना प्रदान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

दर्पणदिना निमित्त यावर्षी चा दर्पणकार पुरस्कार संपादक नरेंद्र कांकरीया यांना प्रदान..

दर्पणदिना निमित्त यावर्षी चा दर्पणकार पुरस्कार संपादक नरेंद्र कांकरीया यांना प्रदान..                                                                                  बीड:- येथे शुक्रवारी दि.६जानेवारी २०२३ रोजी    दर्पणदिना निमित्त यावर्षी चा दर्पणकार पुरस्कार संपादक नरेंद्र कांकरीया यांना प्रदान करण्यात आला. तर एबीपी वृत वाहीनीचे गोविंद शेळके, संपादक खालेद पेंटर, प्रतिभाताई गणोरकर,वितरक सुदाम चव्हाण, छायाचित्रकार कृष्णा शिंदे, बसस्थानकावरील पेपर वितरक डी.एस.कुलकर्णी, यांच्या सह जाहीरात, संगणक,पार्सल,वितरण, मशिनरी विभागात काम करणाऱ्यांनाही विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, शल्यचिकित्सक डॉ . सुरेश साबळे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानुरकर, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राहुल गिरी यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment