RS साऊंड या नवीन साऊंड सिस्टिमचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 27, 2023

RS साऊंड या नवीन साऊंड सिस्टिमचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ..

RS साऊंड या नवीन साऊंड सिस्टिमचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ..                 बारामती:- RS साऊंड या नवीन साऊंड सिस्टिम चे भव्य शुभारंभ जयसिंग(बबलू) देशमुख, जयदादा पाटील, पांडुरंग(मामा)कचरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी सिद्धनाथजी भोकरे,गुलाबराव (अण्णा)गावडे,पांडुरंग (अण्णा)आटोळे,गोविंदजी देवकाते, सचिनजी साबळे, ज्ञानेश्वर माने,प्रमोदजी खराडी,विशालजी जाधव,जगदीशजी कोळेकर, संजय तावरे पाटील,धैर्यशील तावरे पाटील,रघु चौधरी,चंद्रकांत (आप्पा)झगडे,अरविंद(दादा)मोरे, सचिनशेठ कोठारी, महेशजी नेटके,ओमकार साठे, राहुलजी खटावकर,अमोलजी खटावकर,मंगेशजी गिरमे,जयवंत सातव,आदी मान्यवर उपस्थित होते.
        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद डिंबळे पाटील, संतोष अण्णा सातव, संतोष (आबा)आटोळे, सचिनभाऊ सातव, प्रसाद डिंबळे पाटील, अक्षय हिवरकर, अजय हिवरकर, व सर्व मित्र परिवार यांनी प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment