*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन*
बारामती दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment