वंचित बहुजन आघाडी बारामती शहराध्यक्षपदी ऍड रियाज रफिकभाई खान यांची नियुक्ती..
बारामती:- बारामती शहर येथील ऍड रियाज रफिक खान यांची बारामती शहर वंचित आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेच्या मुलाखतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार यांच्या आदेशान्वये अँड रियाज खान यांची वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी संपर्कप्रमुख ऍड वैभव कांबळे जिल्हा संघटक सुजय रणंदवे, जिल्हा सचिव ऍड बाबाजान शेख आदी उपस्थित होते सोबत शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष
सिद्धांत सुनील सावंत, कैलास साहेबराव कांबळे, स्वप्निल शांताराम देवकाते,संदीप अजित आहिवळे, जितेंद्र सुभाष कवडे,अकिल इस्माईल बागवान,इम्रान कय्युम बागवान,दिनेश नंदू सोनवणे,महासचिव
प्रतीक श्रीकांत दामोदर,परीक्षित चव्हाण
कृष्णा संदीप साळुंखे, निखिल अशोक खरात,विनय विजय दामोदर,सचिव - मोहन प्रल्हाद कांबळे,रोहित बाबुराव डावरे,जयंत रामचंद्र खरात,सहसचिव- सिद्धार्थ भारत पवार,जितेंद्र नानासाहेब जगताप,आकाश अशोक लांडगे,सतीश बबनराव भोसले,करण नवीनंद भोसले,प्रसिद्धीप्रमुख-
निलेश पोपट गायकवाड,करण शंकर सोनवणे,आसिफ नजीर बागवान,कायदेशीर सल्लागार- अँड दीपक दत्तात्रय पोंदकुले,जेष्ठ सल्लागार- कृष्णाजी सयाजीराव सोनवणे,विकी विजय वाघमारे,संघटक- इरफान गफूर बागवान,चेतन कल्याण साबळे,किरण बापू पवार,उत्कर्ष राजेंद्र पवार,अमोल अजित साळवे, गणेश भास्कर शिवदे,सदस्य-
अभिद हमजा शेख, सुरज प्रकाश मिसाळ,विकास रामदास अटक,रितेश लक्ष्मण चव्हाण,सम्राट बाळू शिंदे,संतोष सर्जेराव शिंदे,अमोल गौतम साबळे,महेश अजित साळवे,मनोज दादा मिसाळ,ऋषिकेश सुरेश काळे,अशपाक रजत बागवान,इरफान राज्जाक बागवान,आकाश अनिल मोरे या निवडीनंतर ऍड रियाज खान म्हणाले पक्ष संघटना मजबूत करणे वार्ड तिथे पाटी शाखा उपक्रम राबवून शहरातील प्रत्येक वार्डात पक्षाचे ध्येय धोरण पोहचवणे तसेच आगमी निवडणुका पूर्ण ताकदीने समोर जाण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत.
No comments:
Post a Comment