*संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी केले अभिवादन*
बारामती दि. ५ :- संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तहसिल कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार विजय पाटील, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment