बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती..! बारामती:- बारामती ग्रामिण पोलीस स्टेशनचा कारभार 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस कर्मचारी यांनी सांभाळला यावेळी मपोहवा आशा शिरतोडे,मपोहवा दीपा मोरे, मपोहवा राजश्री आटोळे, मपोहवा जे.बी. ढमे ,मपोना सुप्रिया बनसोडे, मपोना आशा जाधव, मपोकॉ सायली काळंगे सह इतर महिला पोलीस कर्मचारी यांनी महिला दिनाच औचित्य साधून बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार हाताळला,यावेळी अपर पोलीस अधीक्षक आंनद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन चा कारभार महिलांनी पाहिला तक्रारदारास बसण्याची व्यवस्था करून त्यांना चहा पाणी देऊन त्यांची तक्रारी व्यवस्थित ऐकून घेण्यात आले व त्यांचे तक्रारीची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्यात आले.
Post Top Ad
Tuesday, March 7, 2023
बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment