अकोला जिल्हा टकारी ट्रायबल कम्युनिटीज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्राध्यक्ष श्रीमान नामदेवराव जाधव यांचा सत्कार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 5, 2023

अकोला जिल्हा टकारी ट्रायबल कम्युनिटीज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्राध्यक्ष श्रीमान नामदेवराव जाधव यांचा सत्कार..!

अकोला जिल्हा टकारी ट्रायबल कम्युनिटीज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्राध्यक्ष श्रीमान नामदेवराव जाधव यांचा सत्कार..!                                                             अकोला:-टकारी समाजाचे धडाडी नेतृत्व व समाजाला नवी दिशा दाखविणारे प्रा. नामदेवराव जाधव यांच्या चालू असलेल्या कार्याचा झंझावात पाहता नुकताच अकोला जिल्हा टकारी ट्रायबल कम्युनिटीज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र च्या वतिने राष्ट्राध्यक्ष श्रीमान नामदेवराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला व गोपाळ खेड गावचे सरपंच सौ, आशाताई जाधव यांचा सत्कार अध्यक्षांच्या वतिने करण्यात आला व राष्ट्राध्यक्ष यांनी आजवर शासन दरबारी पाठपुरावा केला त्याचा सर्व लेखाजोखा अकोला जिल्हा समिती सदस्य व जमलेले समाज बंधु यांच्या पुढे मांडण्यात आला त्या क्षणी उपस्थित जेष्ठ काकाजी श्री महादेवराव जाधव, जिल्हा अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्यध्यक्ष रामदास जाधव, व मुर्तीजापुर ता, सुनील जाधव, जिल्हा सचिव विठ्ठल जाधव , रामदास गायकवाड, अरुण भाऊ जाधव, संतोष जाधव, दिगांबर जाधव, वसंतराव गायकवाड ,नितीन गायकवाड, दिलीप जाधव, श्री कृष्ण जाधव , ज्ञानेश्वर जाधव, रामाजी गायकवाड, विनोद जाधव,अजय गायकवाड, पंकज जाधव , संतोष गायकवाड, आकाश गायकवाड, संतोष दा.जाधव व सर्व समाज बंधू भगिनी तसेच समाजाच्या सामाजिक कार्या करीता लोक सहभाग म्हणून वर्गनी गोळा करून अध्यक्ष यांना सुपुर्द करण्यात आली व अकोला जिल्हा येथील समाजातील काही अळी अडचणी अध्यक्ष यांच्या समोर मांडण्यात आल्या त्याचे निराकरण करण्यासाठी अध्यक्ष यांनी कटीबद्ध आहे हे सांगीतले व अकोला जिल्हा नवयुवक जिल्हा समिती स्थापन करण्यात आली नवनियुक्त कमेटी अकोला जिल्हा अध्यक्ष जाहीर करतील असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment