डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या मीटिंगचे आयोजन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 29, 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या मीटिंगचे आयोजन...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  महोत्सव समितीच्या  मीटिंगचे आयोजन...                                         बारामती:- दिनांक 28 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  महोत्सव समितीची  मीटिंग आयोजन  करण्यात आले होते या मीटिंगमध्ये 5 मार्च रोजी स्थापित करण्यात आलेल्या समितीला वरिष्ठाकडून संपर्क करून त्यांच्या सहमतीने  मीटिंग चे आयोजन करण्यात होते तरीसुद्धा या मिटींगला मागील समिती काही सदस्य  अनुपस्थित राहिल्या कारणाने ती समिती बरखास्त करून वरिष्ठ युवा वर्ग व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये नवीन समितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली... कार्यकारणी पुढीलप्रमाणे...
अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे कार्याध्यक्ष भास्कर दामोदर ,  उपाध्यक्ष विराज अवधूते  , उपाध्यक्ष आदित्य सोनवणे , उपाध्यक्ष संदीप रणदिवे , उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,  खजिनदार विशाल गायकवाड ,सह कार्यअध्यक्ष शुभम गायकवाड  , सह कार्यअध्यक्ष आदित्य साबळे ,
सह खजिनदार शंकर सोनवणे, सह खजिनदार साहिल मोरे , सचिव संजय वाघमारे  सहसचिव शुभम काकडे ... व तसेच या मीटिंगसाठी उपस्थित सुधीर नाना सोनवणे,मा, न, बानप, ऍड विजयरावजी गव्हाळे मा. वि. पक्ष नेते बानप, किशोर सोनवणे गुरुजी, रामभाऊ खरात, राजेंद्र सोनवणे, नवनाथ पप्पू बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष बानप, सचिन नाना साबळे ,अभिजीत कांबळे, राकेश वाल्मिकी रवींद्र सोनवणे दयावान दामोदर ,अमोल वाघमारे ,सचिन मोरे, सोहेल शेलार, सागर कवडे, एड रोहन कांबळे, रोहन माघाडे ,गौरव अहिवळे अक्षय शेलार, सागर लोंढे, व तसेच युवा वर्ग व आजी-माजी पक्षाचे कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे युवावर्ग या मीटिंगमध्ये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment