किळसवाण कृत्य.. कुत्र्यावर तरुणाने केला बलात्कार;लहान मुलांना टार्गेट करत होता..?
दिल्ली:-किळसवाणा प्रकार नुकताच समोर आला माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे राजधानी दिल्लीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.दिल्लीत एका श्वानावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. इंद्रपुरी येथे ही घटना घडली आहे.याआधी हरिनगर येथे अशीच एक घटना समोर आली होती. जे जे कॉलनी येथे एका व्यक्तीने कृत्य केल्याचं
समोर असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आरोपीच्या शेजारीने आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून व्हायरल आहे.जे जे कॉलनीत राहणारे राजेश यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. त्यांच्या घराजवळ सतीश नावाचा तरुण
वास्तव्यास होता. तो वारंवार मद्यपान करत होता. 28 फेब्रुवारीला राजेश एका लग्नावरुन घरी परतले असता जे जे कॉलनीत राहणारे राजेश यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. त्यांच्या घराजवळ सतीश नावाचा तरुण
वास्तव्यास होता. तो वारंवार मद्यपान करत होता. 28 फेब्रुवारीला राजेश एका लग्नावरुन घरी परतले असता
त्यांनी कुत्रा रडत असल्याचा आवाज ऐकू आला.
यामुळे त्यांनी कुत्रा का रडत आहे हे पाहण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी त्यांना जे दिसलं ते धक्कादायक होतं.कारण त्या ठिकाणी सतीश हा कुत्र्यावर बलात्कार करत होता.राजेश यांनी हे किळसवाणं कृत्य आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यानंतर सतीशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला
बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली
असता याआधीही त्याने असं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने अनेक लहान मुलांना टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
No comments:
Post a Comment