सांगवी गावात कार्डधारकांना "आनंदाचा शिधा"वाटप.. सांगवी:- "आनंदाचा शिधा"देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिदें कार्य सम्राट उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणेतुन गोरगरीब रेशनधारकांना गुढीपाडवा व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बारामती तालुक्यातील सांगवी येथे आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.युवराज तावरे पाटील , भाजपा उपाध्यक्ष बारामती तालुका मा.स्वप्नील शिदें, माजी सरपंच मा.पोपट तावरे, दत्त डेअरी चेअरमन मा.दतात्र्तय वाघ, दादा पाटील, श्रीकांत तावरे, अरुण लोंढे, विजय वाबळे, उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, March 27, 2023
सांगवी गावात कार्डधारकांना "आनंदाचा शिधा"वाटप..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment