बारामती नगरपरिषदेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या महिलेचा सुपरवायझरने विनयभंग केल्याची फिर्याद दाखल... बारामती:-महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एखादा उदाहरणे बाहेर येत आहे, विनयभंग,बलात्कार,मारहाण सारखे घटना घडत असतात याबाबत बातम्या प्रसिद्ध होत आहे नुकताच बारामती नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर एन. डी. के हॉस्पीटयालीटी एलएलपी या
ठेक्यामध्ये काम करून, त्यातून येणारे उत्पन्नातुन कुटुंबाची उपजिवीका चालवित असणारी पीडित महिलेने दि. 16/02/2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ख्रिश्चन पुल शेजारी बारामती नगरपरिषद मालकीचे इमारत
आहे. त्या इमारत मध्ये पीडित महिला काम करत असताना त्यांच्या परीचयाचे ऑफिसमध्ये काम करत असलेले वरीष्ठ सुपरवायझर उमेश जाधव पुर्ण नाव व पत्ता माहित नाही हे माझे जवळ आले व त्यांनी माझा हात धरुन मला जवळ
ओढले व मला म्हणाले की तु मला खुप आवडते असे म्हणुन त्यानी माझे मनास लज्जा उत्पन्न होइल असे कृत्य केले तरी दि. 16/02/2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ख्रिश्चन पुल शेजारी बारामती नगरपरीषद मालकीचे
इमारतीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये काम करत असलेले वरीष्ठ सुपरवायझर उमेश जाधव याचे विरुद्ध कायदेशिर फिर्याद दाखल केल्याचे फिर्यादीत म्हंटले असून पीडित महिलेने दिनांक 16/2/23 रोजी तिचा विनयभंग केल्याबाबतचा आरोप करून गुन्हा दाखल केलेला आहे त्याबाबत वस्तुनिष्ठ तपास करून कारवाई करण्यात येणार आहे हा प्रकार खरा आहे का याबाबत बारामती शहर पोलीस सखोल तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment