जागतिक महिला दिनानिमित्त बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान व सत्कार... बारामती:- आज आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्त बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अनिता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई दराडे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सुनीता मोठे, नलिनी सोमनाथ पवार, वैशाली अनिल जगताप, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा अशोक देवकाते, प्रभावती ओव्हाळ, विजया महादेव काळे, ज्योती जाधव, माधुरीताई पडदळ, बबीता ताई जगताप, सुरेखा गरजे, आशा आटपाटकर, रेहाना मेहबूब शेख, वैशाली राधेश्याम जगताप, वैष्णवी गायकवाड, अनिता माने, मंगलताई कुरले, नंदा आंबुळे, मनीषा नायडू, अनिता जगताप, उषाताई भोसले अनेक मान्यवरांचा समावेश होता.
Post Top Ad
Wednesday, March 8, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
जागतिक महिला दिनानिमित्त बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान व सत्कार...
जागतिक महिला दिनानिमित्त बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान व सत्कार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment