पोलीस बॉईज असोसिएशन बारामती च्या तालुकाध्यक्षपदी श्री.बाळासो गार्डी (मामा) - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 10, 2023

पोलीस बॉईज असोसिएशन बारामती च्या तालुकाध्यक्षपदी श्री.बाळासो गार्डी (मामा)

पोलीस बॉईज असोसिएशन बारामती च्या तालुकाध्यक्षपदी श्री.बाळासो गार्डी (मामा)...                                                                                                                             बारामती: दिनांक  ०९/०४/२०२३ रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.रवि ना. वैद्य प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर तसेच सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहित ओंबासे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाने तसेच संजय (नाना) दराडे अध्यक्ष बारामती  शहर यांच्या हस्ते बाळासाहेब दत्तोबा गार्डी (मामा) यांना पोलीस बॉईज असोसिएशन च्या बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन अधिकृतरित्या निवड करण्यात आली त्यावेळेस पोलीस बॉईज असोसिएशनचे अँड सल्लागार मेघराज नालंदे, अँड .ओंकार इंगुले  उपाध्यक्ष शितल शहा,माधव झगडे शुभम भंडारे अनिकेत वनवे सरचिटणीस, अमोल गायकवाड चिटणीस, शैलेश सोनवणे तेजस सोनवणे सचिव, अमोल  बिनवडे राहुल रासकर यावेळी उपस्थित होते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले .

No comments:

Post a Comment