निरा गावातून येणाऱ्या दारूचे कोण खातंय हप्ते ? कारवाई होईल का..! बारामती:-मोरगाव,सुपे,वडगाव निंबाळकर हद्दीमध्ये निरा गावच्या दारूचे हप्ते कोण खातंय? नीरा येथील दारू मालकाकडून 10 ते 15 हजार रुपये पेक्षा जास्त दर महिना हप्ता घेतला जातोय? मोरगाव सारख्या गावात देखील कोण हप्ता घेतोय ?.. प्रभारी अधिकारी तपास करतील काय ? पैसे नाही दिले तर मालाची गाडी फोडीन अशी दादागिरी करून धमकावणे व तक्रारी करणे असे प्रकार होत असल्याने पैसे मिळत असल्याने कारवाई होत नाही की काय अश्या दबक्या आवाजात या परिसरात चर्चा चालू असून उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधिकारी याकडे कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जात असल्याचे कळतंय.
Post Top Ad
Saturday, April 8, 2023
निरा गावातून येणाऱ्या दारूचे कोण खातंय हप्ते? कारवाई होईल का..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment